शीतलनाथ - गर्भ कल्याणक

वैशाख शुक्ल अष्टमी
शीतलनाथ यांचे गर्भ कल्याणक भद्रपुर (भद्दिलपुर) येथे झाले. शीतलनाथ हे दहावे तीर्थंकर असून त्यांचे पिता राजा दृढरथ व माता सुनंदादेवी होत्या. त्यांच्या ५ कल्याणकांपैकी ४ कल्याणक (गर्भ, जन्म, तप/दीक्षा आणि केवलज्ञान) हे भद्रपुर (भद्दिलपुर) नगरीत झाले व ५ वे मोक्ष कल्याणक सम्मेद शिखरजी येथे झाले.

संबंधित शलाका पुरुष

पुढे: शीतलनाथ - दीक्षा (तप) कल्याणक
🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान