दीपावली विशेष प्रश्नमंजुषा – भगवान महावीर निर्वाण
कसे सोडवायचे?
- प्रत्येक प्रश्नाखाली योग्य वाटणाऱ्या उत्तरासमोरील वर्तुळावर टॅप करा.
- सर्व प्रश्न सोडवल्यावर खालील “उत्तरे सबमिट करा” बटण दाबा.
- तुमचे गुण आणि प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर लगेच दिसेल.
भगवान महावीरांनी निर्वाण (मोक्ष) कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या वेळी प्राप्त केले?
पावापुरी (बिहार) हे तीर्थक्षेत्र जैन धर्मात विशेषतः कोणत्या कारणासाठी पवित्र मानले जाते?
निर्वाण प्राप्त झाले तेव्हा भगवान महावीरांचे वय किती होते?
दीपावलीला भगवान महावीरांच्या निर्वाणानंतर त्यांच्या कोणत्या प्रमुख गणधरांना केवलज्ञान प्राप्त झाले?
पंचकल्याणक अर्घामध्ये भगवंताच्या कोणत्या पाच कल्याणकांचे पूजन केले जाते?
भगवान महावीरांना केवलज्ञान कोणत्या नदीच्या तीरावर प्राप्त झाले?
महावीराष्टक स्तोत्रातील पहिल्या श्लोकात महावीर स्वामींची तुलना कशाशी केली आहे?
भगवान महावीर यांनी बालपणापासूनच कोणते व्रत पाळले होते, असे या आरतीत म्हटले आहे (ऊँ जय महावीर प्रभो)?
मोक्ष अवस्थेत सिद्ध जीवाला प्राप्त होणारे 'अनंत चतुष्टय' म्हणजे कोणते चार गुण?
मागील प्रश्नमंजुषा
प्रश्नमंजुषा
सम्यग्दर्शनाचे अंग/ गुण
प्रश्नमंजुषा
श्रावक आचार
ही प्रश्नमंजुषा श्रावकाच्या अष्ट मूलगुण, बारा व्रते, सहा आवश्यक आणि ११ प्रतिमा कर्तव्यांवर व १२ अनुप्रेक्षा वर आधारित आहे.
प्रश्नमंजुषा
पंच परमेष्ठी- 1
पंच परमेष्ठी संधारबातील प्रश्न मंजुषा
प्रश्नमंजुषा