पंच परमेष्ठी- 1
कसे सोडवायचे?
- प्रत्येक प्रश्नाखाली योग्य वाटणाऱ्या उत्तरासमोरील वर्तुळावर टॅप करा.
- सर्व प्रश्न सोडवल्यावर खालील “उत्तरे सबमिट करा” बटण दाबा.
- तुमचे गुण आणि प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर लगेच दिसेल.
चत्तारि दंडकात कोणत्या चार गोष्टींना मंगल, लोकोत्तम आणि शरण म्हणून स्वीकारले आहे?
साधु (मुनि) परमेष्ठी हे संसाराचा त्याग करतात, याचे मुख्य प्रयोजन काय आहे?
णमोकार मंत्रात कोणाला नमस्कार केला जातो?
उपाध्याय परमेष्ठींच्या २५ विशेष गुणांमध्ये कोणत्या ग्रंथांच्या ज्ञानाचा समावेश होतो?
सिद्ध परमेष्ठींना 'अव्याबाधत्व' हा गुण कोणत्या कर्माच्या क्षयाने प्राप्त होतो?
साधु परमेष्ठींच्या २८ मूलगुणांमध्ये '६ आवश्यक' हे गुण समाविष्ट आहेत. या ६ आवश्यकांपैकी 'सामायिक' हे कशाशी संबंधित आहे?
सिद्ध परमेष्ठी यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?
जैन संघात आचार्य परमेष्ठी यांची भूमिका कोणती आहे?
अरिहंत परमेष्ठींच्या ४६ गुणांमध्ये ३४ अतिशय आणि ८ प्रातिहार्य यांव्यतिरिक्त कोणते गुण समाविष्ट आहेत?
आचार्य परमेष्ठींचे ३६ गुण कोणकोणत्या घटकांमध्ये विभागले आहेत?
अरिहंत परमेष्ठी कोण असतात?
सिद्धशिलेवर पोहोचलेले सिद्ध ऊर्ध्वगमन करतात याचे मुख्य कारण काय आहे?
उपाध्याय परमेष्ठी यांची प्रमुख भूमिका कोणती असते?
इतर प्रश्नमंजुषा
प्रश्नमंजुषा
दीपावली विशेष प्रश्नमंजुषा – भगवान महावीर निर्वाण
जैन परंपरेत दीपावली हा भगवान महावीरांच्या निर्वाणाचा (मोक्ष कल्याणकाचा) आणि गौतम स्वामींच्या केवलज्ञानाचा पावन दिवस आहे. या प्रसंगी पावापुरी, निर्वाण कल्याणक, सिद्ध अवस्था आणि भगवान महावीरांच्या जीवनावर आधारित ९ प्रश्नांची ही विशेष प्रश्नमंजुषा.
प्रश्नमंजुषा
सम्यग्दर्शनाचे अंग/ गुण
प्रश्नमंजुषा
श्रावक आचार
ही प्रश्नमंजुषा श्रावकाच्या अष्ट मूलगुण, बारा व्रते, सहा आवश्यक आणि ११ प्रतिमा कर्तव्यांवर व १२ अनुप्रेक्षा वर आधारित आहे.
प्रश्नमंजुषा