अभिप्राय
सादर जय जिनेंद्र,
मला 'जैन प्रभावना' या वेबसाईटच्या माध्यमातून जैन तत्त्वज्ञान, धार्मिक माहिती आणि विविध साधने एकाच छताखाली सादर करताना अत्यंत आनंद होत आहे.
जैन धर्माविषयी उपलब्ध असलेले प्रचंड ज्ञानभांडार — जे विविध ग्रंथ, वेबसाईट्स व व्हिडिओंच्या स्वरूपात विखुरलेले आहे — ते संकलित आणि संपादित करून सुटसुटीत व सुसंरचित स्वरूपात एकत्र आणण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे.
हा प्रयत्न सर्व श्रावकांसाठी, अभ्यासांसाठी आणि वाचकांसाठी अधिकाधिक उपयुक्त ठरावा, हाच मुख्य उद्देश आहे. यासाठीच मला आपल्या अमूल्य अभिप्रायाची (Feedback) गरज आहे.
कृपया खालील बाबींवर आपले मत नक्की कळवा:
१. वेबसाईटचे डिझाइन आणि वापरण्यास सोपेपणा (User-Friendliness)
२. माहितीची अचूकता आणि उपयुक्तता
३. नवीन काय जोडायला हवे याबद्दल आपल्या सूचना
आपला एक छोटासा अभिप्राय या कार्यात मोठी सुधारणा घडवून आणू शकतो. आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
जय जिनेंद्र!
सुनिल जैन, पुणे