योग निमित्त
द्रव्यास्त्रव आणि भावास्त्रव
या दोन्हींमध्ये परस्पर निमित्त-नैमित्तक भाव आहे. जीवाच्या रागादि भावांचे निमित्त प्राप्त करून पुद्गल वर्गणा स्वतःच आपल्या उपादानाने कर्मरूप परिणत होते आणि मिथ्यात्व आदि द्रव्यकर्मप्रकृतीचे निमित्त प्राप्त करून स्वतः परिणमनशील आत्मा आपल्या उपादान शक्तीने रागद्वेषरूप परिणमन करतो, अतः द्रव्यास्त्रवाने भावास्त्रव आणि भावास्त्रवाने द्रव्यास्त्रव होतो.
संबंधित विषय
भावास्त्राव
आत्म्याच्या ज्या परिणामांनी कर्माचा आस्त्रव होतो
द्रव्यास्त्रव
मिथ्यात्वादि च्या कारणाने जी पुद्गल कार्माण वर्गणा येते, ती द्रव्यास्रव आहे.