साम्परायिक आश्रव
1. कषाय सहित जीवांना जो आश्रव होतो.
संसार बंधाला कारण होतो.
2. पाच इंद्रिय, चार कषाय, पाच अव्रत आणि पंचवीस क्रिया हे सर्व साम्परायिक आश्रवाचे भेद आहेत.
आगम ग्रंथ संदर्भ
इन्द्रियकषायाब्रतक्रिया: पञ्चचतुः पञ्चपञ्चविं शति संख्या: पूर्वस्य भेदाः।।५।।